बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=102. शहर-78 ग्रामीण 24.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (26/01/22) एकूण rt-pcr नमुने 151. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-37. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---73 त्यापैकी पॉझिटिव्ह --36-.
कालचे एकूण एंटीजन -67. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 37+36+29=102. शहर-78 ग्रामीण 24.
एकूण रूग्णसंख्या-33059
एकूण बरे झालेले रुग्ण-31084.
एकूण आज डिस्चार्ज--134
मृत्यू-- 782.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती