बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =05. शहर-01 ग्रामीण 04.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (03/01/22) एकूण rt-pcr नमुने 211. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---26 त्यापैकी पॉझिटिव्ह --00-.
कालचे एकूण एंटीजन -164. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+00+05=05. शहर-01 ग्रामीण 04.
एकूण रूग्णसंख्या-30626
एकूण बरे झालेले रुग्ण-29809.
एकूण आज डिस्चार्ज--01
मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती आरोग्य विभाग बारामती