सोमेश्वरनगर - वरून विशाल किंगरे वय सात वर्ष हा मुलगा मंगळवार दि 21 रोजी सकाळी साडेदहा वाजता बारामती बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक माळशिकारेवाडी येथून राहत्या घरातून निघून गेला आहे अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली असून मिळाल्यास वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे शी संपर्क साधावा किंवा त्याचे वडील विशाल किंगरे यांचा मोबाईल नंबर 76 20 40 77 61 व 84 59 05 06 19 या वर संपर्क करावा असे आव्हान केले आहे.