माजी सैनिक दादू हुंबरे यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
बारामती तालुक्यातील करंजे येथिल
माजी सैनिक दादू दिनकर हुंबरे यांचे शनिवार दि १८ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले ते ८२ वर्षंचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई विवाहित दोन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.