आव्हाहन...मुलीची माहिती मिळताच वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
सोमेश्वरनगर - मुलगी नावं - योगिता योगेश आटोळे वय-९ वर्ष राहणार सुपा माळ तालुका-जिल्हा अहमदनगर येथील असून ती उंडवडी सुपे(ता बारामती) बुधवारी दि 10 रोजी सकाळी ०८.०० वा तिचे वडील सोडून गेला आहे , असे सांगत आहे तिच्या आईचे नाव कल्पना आणि सावत्र आईचे नाव राणी असे सांगत आहे तरी कोणाच्या ओळखीची असल्यास बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे शी संपर्क करावा.
त्वरित संपर्क - 02112 272133
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे