ॲड तानाजी मुगुटराव शेंडकर यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी गावचे जेष्ठ वकिल तानाजी मुगुटराव शेंडकर यांचे वयाच्या वय ६४ व्या वर्षी मंगळवार दि ९ नोव्हेंवर रोजी निधन झाले .
त्यांचा पश्चात एक विवाहीत मुलगा, एक मुलगी पत्नी नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्याच्या जाण्याने शेंडकरवाडी सह सोमेश्वरनगर परिसरात शोककळा पसरली आहे.