शेख यांच्या वाढदिवस व दिपावलीचे औचित्यसाधून कोविड रुग्णांना मिठाई वाटप.
बारामती प्रतिनिधी ; बारामती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज खोमणे व डाॅ. संतोष भोसले यांच्या संकल्पनेतून डाॅक्टर फाॅर यु चे झाहीद शेख यांच्या वाढदिवसाचे व दिपावलीचे औचित्यसाधून कोविड रुग्णांना मिठाई चे वाटप करुन आज दिवाळी व वाढदिवस साजरा करण्यात आली.
यावेळी डाॅ प्रितेश, डाॅ. सुचित्रा, उपाध्ये एस एस, शुभंम नेवसे, श्रीम.मंदाकीनी कोकरे, श्रीम.शितल आगम, मयुर करे व इतर स्टाफ उपस्थित होते.