Type Here to Get Search Results !

भारतीय पत्रकार संघाचे उपक्रम कौतुकास्पद -अजिंक्य टेकवडे

भारतीय पत्रकार संघाचे उपक्रम कौतुकास्पद -अजिंक्य टेकवडे                                 
पुरंदर - भारतीय पत्रकार संघाचे   सर्वच उपक्रम  हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय असतात. संघातील सर्वच सदस्यांचा प्रत्येक   कार्यक्रमातील सहभाग हा त्यांच्यातील एकी आणि   सर्वसमावेशकता  दर्शवतो असे प्रतिपादन बारामती लोकसभा   मतदार संघाचे राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे   अध्यक्ष   अजिंक्य भैय्या टेकवडे यांनी जेजुरी येथे   संपन्न झालेल्या  भारतीय पत्रकार संघाच्या दिवाळी  भेट या  कार्यक्रमात केले.
दरम्यान  भारतीय पत्रकार संघाने त्यांच्या सदस्यांसा
ठी व सदस्यांच्या कुटुंबियांसाठी  सुरू केलेला  कुटुंब कल्याण कोष हा बहुदा राज्यातला पहिलाच उपक्रम असावा, जो  पत्रकारांनी पत्रकारांच्या  कुटुंबियांसाठी सुरू केला आहे.  आणि  म्हणूनच  या कुटुंबकल्याण कोषासाठी    पुरंदर -   हवेलीचे  माजी   आमदार मा.
अशोकभाऊ टेकवडे   यांच्याशी   चर्चा करून  भरीव अशी   मदत   करणार  असल्याचे   आश्वासन देखील अजिंक्यभैय्या टेकवडे यांनी दिले.

याप्रसंगी भारतीय पत्रकार  संघाचे जिल्हाध्यक्ष  रमेश लेंडे, तालुकाध्यक्ष   सिकंदर   नदाफ,   जेष्ठ   पत्रकार नारायण आगलावे, उपाध्यक्ष संदीप   बनसोडे, सचिव संभाजी  महामुनी, सहसचिव  प्रवीण कदम,   संघटन प्रमुख गणेश मुळीक, सहसंघटक दिपक धेंडे, प्रसिद्धी प्रमुख  संदीप   झगडे ,हल्ला   कृती समितीचे  प्रमुख जयंत पाटील, पत्रकार गोरख मेमाणे, अस्लम नदाफ,  मयुर कुदळे,कुटुंब कल्याण कोषाचे कोषाध्यक्ष   व दै. पुढारीचे अभ्यासू पत्रकार स्वप्निल गायकवाड, सचिव राजेंद्र जावळेकर सह   पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test