बारामती ; बेकायदेशीर बिगर परवाना हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मौजे ढाकाळे गावचे खामगळवाडी रोड येथे आडोशास बेकायदेशीर विनापरवाना हातभट्टी दारू विकणाऱ्यावर वडगांव पोलीसांकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
1)वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं.421/2020 मुबंई प्रोव्हीबीशण कायदा कलम 65 ई
2)फिर्यादी- संतोष मधुकर जावीर वय 30 वर्षे पो.काँ.बं.नं.2755 नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन
3)आरोपी- संदिप शंकर गव्हाणे वय 30 वर्षे रा.माळेगांव ता.बारामती जि.पुणे मोबाईल नं.9970904961
4)गु.घ.ता.वेळ व ठिकाण- दिनांक 30/10/2021 रोजी 12/40 वाजता मौजे ढाकाळे गावचे खामगळवाडी रोड येथे संदिप शंकर गव्हाणे याने त्यांच्या ताब्यातील चारकचाकी गाडी क्रमांक एमएच-12 सीआर.5380 मध्ये
5)गुन्हात मिळालेला माल -1) 1440:00 रु. टॅगो प्रिमियम नावाच्या 180 मिली मापाच्या 24 बाटल्या प्रत्येकी 60 रूपये किंमतीच्या एकुण
2) 2,000/०0 दोन 10 लिटर मापाचे प्लॅस्टीकचे पांढरे काँन्ड त्यामध्ये प्रत्येकी सुमारे 10 लिटर गावठी हातभंटीची तयार दारू एकुन 20 लिटर किं
3)80,000/०0 एक मारूती सुझुकी कंपनीची झेन माँडेल सिल्हर कलरची तिचा पासीग नंबर एम एच 12 सि.आर 5380 नंबर असलेली गाडी
--------------------------------------------
83,440/0 /- रुपये येणे
6)हकिकत-वर नमुद केलेल्या तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने आपल्या ताब्यात बेकायदा बिगर परवाणा मौजे ढाकाळे गावचे खामगळवाडी रोड येथे फिर्यादी त्यांच्या ताब्यातील चारकचाकी गाडी क्रमांक एमएच-12 सीआर.5380 मध्ये वरील वर्णनाचा व किंमतीचा माल ताब्यात बाळगुन तो प्रोव्ही माल विक्री करण्यासाठी वाहातुक करताना मिळुन आला म्हणुन माझी त्याचे विरुध्द मु.प्रो.का.क. 65अ ई प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टरी दाखल करून गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा .JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो ना बाळासाहेब पानसरे करत आहे.