Type Here to Get Search Results !

सहज संवादातून ते शक्यही झाले....!

सहज संवादातून ते शक्यही झाले....!


पुणे , कुलवंत वाणी समाज पाल्य व मार्गदर्शक यांचे अभिनंदन करत सहयोगी कुलवंत वाणी समाजबांधव यांनी परिश्रम घेऊन आपल्या सर्वांना वेळो वेळी जे काही नोकरी संदर्भात  मार्गदर्शन केले,  तसेच वाटचालीबद्दल, प्रयत्नांबद्दल ते  वेळेस  अपडेट देत होते की... आज यांना मार्गदर्शन केले  समाजातील सहा (६) मुला/मुलींना फायदा झाला, तसेच सहज संवादातून ते शक्यही झाले. आपले विद्यार्थी व त्यांनी खालील कंपनीत आपआपले पद मिळविण्यात यश संपादन करून समाजात एक आदर्श निर्माण होईल असे काम केले आहे.                                                           
.......

● १) कु.कोमल मल्लिकार्जुन जमकावळे (खर्डा,अ.नगर) ही टियाटो एव्हरी TietoEvry*  येथे रुजू झाली आहे.      
● २) चि.ऋषिकेश अरूण आरे (धनकवडी,पुणे) हा कॅपजेमीनी इंजिनिअरिंग Capgemini Engineering येथे रुजू झाला आहे.                  ● ३) चि.मेहूल राजेंद्र गुजर (बिबेवाडी,पुणे) हा परसिसटन्ट Persistent येथे  रुजू झाला आहे. 
● ४) चि.शुभम ज्ञानदेव मोटे (पी.सी.एम.सी,पुणे) हा क्रेडिट सुईसी Credit Suisse येथे रुजू झाला आहे.   
● ५) कु.गिरीजा संतोष कडेकर (जामखेड,अ.नगर) ही टीसीएस TCS मध्ये १ ऑक्टोबर रोजी रुजू होणार आहे.                      ● ६) कु.शिवानी राजकुमार वासकर (केम,सोलापूर) ही डायनोप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड Dynapro India Pvt Ltd मध्ये  रुजू झाली आहे.  
   
हे खालील मान्यवरांच्या सहकार्यातून व मार्गदर्शन हे शक्य झाले... 
★ श्री.महेश सोनावणे
★ श्री.अभिजीत शेटे
★ श्री.महेंद्र आंळदकर
★ श्री.रमेश कळसकर 
★ सौ.स्नेहल औटी
★ श्री.अनिरुद्ध भसाळे.           
★ श्री.संजीव वराडे (USA)     
★ श्री.रविंद्र पांडोळे.            
★ श्री.अमित औटी.                
★ श्री.महेश सोनवणे (लोणी)  
★ श्री.सचिन खोले.                  
★ श्री.राजेंद्र शिंदे.                   
★ श्री.प्रशांत गोलांडे.

एम एच १४, पिंपरी -चिंचवड ,चाकण, खेड, आळंदी   

अतिमहत्त्वाचे ■■■

★ जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान, हृदयातील ठोक्यांसारखं असतं. जे कधीही दिसत नाहीत; पण त्यांची स्पंदनं, त्यांचं अस्तित्व, आपणास सदैव जाणवतं या मुळे जीवनातील अशी माणसं कायम जपावीत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test