Type Here to Get Search Results !

आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

"जनसामान्यांच्या कल्याणासाठी सत्य-अहिंसा,  सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा सर्वोदयाचा मार्ग दाखवणारे आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन. महात्मा गांधीजींच्या कार्य, विचारांचे निष्ठावान अनुयायी असलेल्या आचार्य विनोबाजी भावे यांनी 'भूदान चळवळी'च्या माध्यमातून सामाजिक समता व न्यायाची क्रांती घडविली. सर्वसमावेशक राष्ट्रउभारणीला गती दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. महान संत, कृतीशील विचारवंत, समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांचे कार्य, विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test