बारामतीतील कोरोणा रुग्ण आकडा वाढला ; काळजी घेणे गरजेचे.
सोमेश्वरनगर प्रतिनीधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---107 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-.
कालचे एकूण एंटीजन -1820. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.37.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+10+37 =80. शहर-34 ग्रामीण-46.
एकूण रूग्णसंख्या-28720
एकूण बरे झालेले रुग्ण-27690.
एकूण आज डिस्चार्ज--76
मृत्यू-- 718.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 49 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती बारामती आरोग्य विभाग