बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी १ लाख ३८ हजार ६२८ रू.चा गुटखा केला जप्त.
बारामती प्रतिनिधी
मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी १ लाख ३८ हजार ६२८ रू.चा गुटखा केला जप्त.. गुरुवारी ता.१६/०९/२०२१ रोजी 6 वा चे सुमारास सहा.फौ/शशिकांत पवार, पो हवा/८४३ रमेश भोसले तसेच पोलीस नाईक/२६३५ रणजित मुळीक असे बारामती तालुका पोलीस स्टेशन पोरटे हददीत मौजे शिर्राफळ येथे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना मा.पोलीस निरीक्षक महेश ढवाण सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे शिसुफळ ता.बारामती जि पुणे येथे इसम नामे सोमनाथ थोडींबा गोडसे हा बेकायदा बिगर परवाना मानवी आरोग्यास घातक असणारे गुटख्याची विक्री करीत आहे.
म्हणुन त्यावे राहते घरी वरील पोलीस स्टाफने पंवाराह जावुन छापा टाकला असता त्याच्याकडे खालील प्रमाणे गुटख्यावा माल मिळुन आला.
१)४८६२०/-रु किंमतीच्या ५पांढ-या रंगाच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये विमल पान मसाल्यावे पर पुडे प्रत्येक पुडयात २२ पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये १८७ प्रमाणे.
'२) ८५५०/-रु किंमतीच्या ५ पांढ-या रंगाच्या छोटया पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये V1 तंबाखुचे ५२ पुढे
प्रत्येक
पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये ३३ प्रमाणे.
३)३७४४०/-रुकिंमतीच्या६पांढ-या रंगाच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये विमल पान मसाल्यावे५२
पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये १२० प्रमाणे.
४) ९३६०/-रु किंमतीच्या ६ पांढ-या रंगाच्या छोटया पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये V1 तंबाखुवे ५२ पुडे
प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये ३० प्रमाणे.
५)३१३२८/-रू किमतीच्या ८ हिरा पान मसाल्याचे प्लॉस्टीकचे पिवशवीत पॅक केलेले प्रत्येक पिशवीत ५ पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये २२ पाउच एका पॅकेटची कि रुपये १७८ प्रमाणे
६)२६४०/-रु किंमतीच्या १ पांढ-या रंगाची पिशवी त्या पिशवीमध्ये विमल पान मसाल्याचे २२
पुडे प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये १२० प्रमाणे.
७) ६६०/-रु किंमतीच्या १ छोटी पांढ-या रंगाची पिशवी त्या पिशवीमध्ये V1 तंबाखुचे २२ पुडे
प्रत्येक पुडयात ३० पाउच प्रत्येकी पुडयाची ची किं रुपये ३० प्रमाणे.
१ लाख ३८ हजार ६२८/-असा माल मिळुन आल्याने सदर बाबत पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी मौजे शिर्राफळ ता.
बारामती जि पुणे येथे इसम नामे सोमनाथ धोडींबा गोडसे वय ४३ वर्षे रा शिर्राफळ महादेव मळा ता
बारामती जि पुणे मुळ रा सौधणी ता मोहोळ जि सोलापुर हा मा.अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीक
आदेश क्रमांक असुमाअ/अधिसुचना/७९४/१८०७ दिनांक २०/०७/२०१८चा, असुमाअ/ अधिसुचना
/७९५/१८०७ दिनांक २०/०७/२०१८ नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला,स्वादिष्ट तंबाखु,
सुपारी यामुळे मुखाचा कर्करोग ओरल सब्युकास , फायबोसीस गुणसुत्रातील विलाय शाररीक हानी होत,असल्याने त्याचे उत्पादन साठा वितरण व वाहतुक विक्री यावर बंदी घातली असताना सदर आदेशाचे उल्लघंटा करुन त्याने वरील वर्णनाचा गुटका मुददेमाल विक्री करण्याचे उददेषाने आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळुन आल्याने माझी सरकार तर्फ मा.पोली महासंचालक म.रा मुंबई यांचे कडील आदेश क्रमांक पोमस/२२/प्रतिबंधीक अन्न पदार्थ बंदी/कारवाई/६३३/२०१८.२०२० मुंबई दिनांक १६/०७/२०२० अन्वये भादंवि कलम ३२८,२७२,२७३,प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस फौजदार/पवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो ,मा.अपर पोलीस अधिक्षक मिलिंद
मोहिते साो,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण,सहा.पोलीस फौजदार शशिकांत पवार,पोलीस हवालदार रमेश भोसले,पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी केली आहे.