Type Here to Get Search Results !

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रमध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन- या..दहा गावांमध्ये होणार लसीकरण.

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रमध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन- 
या दहा गावांमध्ये होणार लसीकरण...

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुका स्तरावरून मोठ्या प्रमाणात (15000 डोस) कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.आज मंगळवारी  दि. 07/09/2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व मोठ्या गावांमध्ये व शहरातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सत्रांचे  आयोजन करण्यात येईल. सदर लसीचा वापर 18 वर्षे वयोगटापुढील सर्व लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी करण्यात येईल, लस संपेपर्यंत लसीकरण सत्र सुरू राहतील, कृपया नागरिकांनी लसीकरण सत्राचे ठिकाणी गर्दी करू नये ही विनंती. . 

1.होळ प्राथमिक आरोग्य केंद्र 200 
2.वाघळवाडी 200
3.वाणेवाडी 200
4. मुरूम 200
5.निंबुत 150
6.वडगाव निंबाळकर 200
7. करंजे/ देउळवाडी 200
8. कोऱ्हाळे खुर्द 200
9. होळ आठफाटा 200
10. निंबुत छपरी 150

आज या ठिकाणी लस उपलब्ध आहे

माहिती-आरोग्य विभाग पंचायत समिती बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test