चिंताजनक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =77. शहर-32 ग्रामीण-45.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---71 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-.
कालचे एकूण एंटीजन -1457. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.36.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 30+11+36 =77. शहर-32 ग्रामीण-45.
एकूण रूग्णसंख्या-28797
एकूण बरे झालेले रुग्ण-27730.
एकूण आज डिस्चार्ज--40
मृत्यू-- 719.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती बारामती आरोग्य विभाग