बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=67
; शहर-28 ग्रामीण-39.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---73 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.
कालचे एकूण एंटीजन -1201. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 45+03+19=67. शहर-28 ग्रामीण-39.
एकूण रूग्णसंख्या-28864
एकूण बरे झालेले रुग्ण-27838.
एकूण आज डिस्चार्ज--108
मृत्यू-- 721.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - आरोग्य विभाग बारामती