बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =65. शहर-19 ग्रामीण-46
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---44 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-.
कालचे एकूण एंटीजन -1037. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.25.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+12+25=65. शहर-19 ग्रामीण-46.
एकूण रूग्णसंख्या-29069
एकूण बरे झालेले रुग्ण-28122.
एकूण आज डिस्चार्ज--84
मृत्यू-- 729.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती