Type Here to Get Search Results !

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=63. शहर-29 ग्रामीण-34.

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=63. शहर-29 ग्रामीण-34.             
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
कालचे शासकीय (13/09/21) एकूण rt-pcr नमुने 467.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-39. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---38 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-.     कालचे एकूण एंटीजन -971. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   39+08+16=63.   शहर-29 ग्रामीण-34.             
एकूण रूग्णसंख्या-29345      
एकूण बरे झालेले रुग्ण-28538.       
एकूण आज डिस्चार्ज--35       
मृत्यू-- 737.                            

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

माहिती-आरोग्य विभाग बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test