बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =60.शहर-30 ग्रामीण-30.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-.
कालचे एकूण एंटीजन -1172. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 31+11+18=60. शहर-30 ग्रामीण-30.
एकूण रूग्णसंख्या-29262
एकूण बरे झालेले रुग्ण-28446.
एकूण आज डिस्चार्ज--73
मृत्यू-- 735.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्यविभाग बारामती.