बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =60. शहर-19 ग्रामीण-41.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---83 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.
कालचे एकूण एंटीजन -1164. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.28.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 25+07+28=60. शहर-19 ग्रामीण-41. एकूण रूग्णसंख्या-28967 एकूण बरे झालेले रुग्ण-27982. एकूण आज डिस्चार्ज--38 मृत्यू-- 725.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्यविभाग बारामती