बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=59.शहर-24 ग्रामीण-35.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---79 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -1048. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.21.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 31+10+21=59.शहर-24 ग्रामीण-35.
एकूण रूग्णसंख्या-29404
एकूण बरे झालेले रुग्ण-28594.
एकूण आज डिस्चार्ज--56
मृत्यू-- 739.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती