बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 58
.शहर-20 ग्रामीण-38.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (16/09/21) एकूण rt-pcr नमुने 409. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-29. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.
कालचे एकूण एंटीजन -1164. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.22.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 29+07+22=58. शहर-20 ग्रामीण-38.
एकूण रूग्णसंख्या-29521
एकूण बरे झालेले रुग्ण-28699.
एकूण आज डिस्चार्ज--65
मृत्यू-- 739.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04.
माहिती-आरोग्य विभाग बारामती.