बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=55. शहर-25 ग्रामीण-30.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (07/09/21) एकूण rt-pcr नमुने 363. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---85 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -995. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.22.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+05+22=55. शहर-25 ग्रामीण-30.
एकूण रूग्णसंख्या-29124
एकूण बरे झालेले रुग्ण-28213.
एकूण आज डिस्चार्ज--91
मृत्यू-- 730.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती