बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =51.शहर-20 ग्रामीण-31.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी-
कालचे शासकीय (09/09/21) एकूण rt-pcr नमुने 318. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-31. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---76 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-.
कालचे एकूण एंटीजन -919. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 31+06+14=51. शहर-20 ग्रामीण-31.
एकूण रूग्णसंख्या-29213
एकूण बरे झालेले रुग्ण-28365.
एकूण आज डिस्चार्ज--71
मृत्यू-- 733.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - आरोग्यविभाग बारामती