बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 49.शहर-21 ग्रामीण-28.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---61 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -1232. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.25.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+04+25=49. शहर-21 ग्रामीण-28.
एकूण रूग्णसंख्या-29706
एकूण बरे झालेले रुग्ण-28983.
एकूण आज डिस्चार्ज--59
मृत्यू-- 746.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
अशी माहिती -आरोग्य विभाग बारामती