बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=47. शहर-20 ग्रामीण-27.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---63 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-.
कालचे एकूण एंटीजन -1485. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.27.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+05+27=47. शहर-20 ग्रामीण-27.
एकूण रूग्णसंख्या-29568
एकूण बरे झालेले रुग्ण-28759.
एकूण आज डिस्चार्ज--60
मृत्यू-- 739.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती