बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =43. शहर-22 ग्रामीण-21.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी...
कालचे शासकीय (10/09/21) एकूण rt-pcr नमुने 240. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---63 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-.
कालचे एकूण एंटीजन -983. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+09+14 =43. शहर-22 ग्रामीण-21.
एकूण रूग्णसंख्या-29202
एकूण बरे झालेले रुग्ण-28373.
एकूण आज डिस्चार्ज--79
मृत्यू-- 733.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती