बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=39.शहर-19 ग्रामीण-20.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---93 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-.
कालचे एकूण एंटीजन -845. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.26.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+13+26=39. शहर-19 ग्रामीण-20. एकूण रूग्णसंख्या-28907
एकूण बरे झालेले रुग्ण-27944.
एकूण आज डिस्चार्ज--106
मृत्यू-- 724.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04