दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =35. शहर-18 ग्रामीण-17.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.
कालचे एकूण एंटीजन -928. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.13.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 19+03+13=35. शहर-18 ग्रामीण-17.
एकूण रूग्णसंख्या-29159
एकूण बरे झालेले रुग्ण-28294.
एकूण आज डिस्चार्ज--81
मृत्यू-- 731.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती -आरोग्य विभाग बारामती