बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =35. शहर-09 ग्रामीण-26.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---83 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-.
कालचे एकूण एंटीजन -522. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.12.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+09+12=35. शहर-09 ग्रामीण-26.
एकूण रूग्णसंख्या-29002
एकूण बरे झालेले रुग्ण-28038.
एकूण आज डिस्चार्ज--56
मृत्यू-- 728.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती