Type Here to Get Search Results !

माहितीसाठी-वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ ; 32 हजार 459 Cusecs विसर्ग सुरू.

माहितीसाठी-वीर धरणाच्या सांडव्यातून  सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ ; 32 हजार 459 Cusecs विसर्ग सुरू 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी...
मंगळवार दि 14 रोजी वीर धरणाच्या सांडव्यातून  सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून पहाटे 4.00 वाजता 32459 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
   तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test