दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण = 20 शहर 10,ग्रामीण10.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (12/09/21) एकूण rt-pcr नमुने 04. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---89 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -317. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.10.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+10+10=20. शहर-10 ग्रामीण-10.
एकूण रूग्णसंख्या-29282
एकूण बरे झालेले रुग्ण-28503.
एकूण आज डिस्चार्ज--57
मृत्यू-- 735.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती