Type Here to Get Search Results !

बजाज ग्रुपच्या सौजन्याने महालसीकरणा मध्ये बारामतीच्या आरोग्य विभागाने एका दिवसामध्ये विक्रमी 19 हजार 451 नागरिकांना लसीकरण

बजाज ग्रुपच्या सौजन्याने महालसीकरणा मध्ये बारामतीच्या आरोग्य विभागाने एका दिवसामध्ये विक्रमी 19 हजार 451 नागरिकांना लसीकरण

 फोटो ओळ - चौधरवाडी येथे महिला वर्गाचा महा लसीकरणाचा उस्फूर्त प्रतिसाद

सोमेश्वरनगर प्रतिनिधी


बजाज ग्रुपच्या सौजन्याने पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविड लसीचे लसीकरण काल 31/8/2021 रोजी बारामती मध्ये पार पडले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  सूचनेनुसार झालेल्या या महालसीकरणा मध्ये बारामतीच्या आरोग्य विभागाने एका दिवसामध्ये विक्रमी 19 हजार 451 नागरिकांना लसीकरण केले 

 बारामती तालुक्यासह ग्रामीण भागातही आयोजित केलेल्या महा लसीकरणा मध्ये नागरिक व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला तसेच कोरोणा विषयी जनजागृती गाव पोलीस पाटील, सरपंच, सदस्य यांनी केले व आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रामस्थांनी महा लसीकरणाचे  लसीकरण साथ देत  मिळालेल्या लस्सी बद्दल संबंदीत विभागाचे आभार मानत संभाव्य तिसऱ्या लाटेला नक्कीच आळा बसेल अशी जनजागृती  केली  घेतलेल्या लसीमुळे नागरिक महिलांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test