Type Here to Get Search Results !

BREAKING NEWS: त्या ... हवालदाराला १ लाख १० हजारची लाच घेताना बारामती शहर हद्दीत एल सी बी ने रंगेहात पकडले.

त्या ... हवालदाराला १ लाख १० हजारची लाच  घेताना  बारामती शहर हद्दीत एल सी बी ने रंगेहात पकडले.


बारामती प्रतिनिधी
                                               
बारामतीतील लाचखोर पोलीस हवालदार एलसीबी पकडले तर  एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले या बाबत माहिती अशी की, मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता मदत करण्यासाठी म्हणून दादासाहेब ठोंबरे याने१ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तड़जोड़ीअंती १लाख १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले आहे.चक्क बारामतीतील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडले यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आधी देखील अशी कारवाई झाली होती,आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test