Type Here to Get Search Results !

चौधरवाडी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना 'एक हात मदतीचा'

चौधरवाडी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना 'एक हात मदतीचा.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ व  भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत चौधरवाडी व आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी चौधरवाडी गावातील सर्व लोकांना मदत करण्याचे आवाहन केले या आवाहनास प्रतिसाद देत गावातील सर्व लोकांनी आपापल्या परीने बहुमोलाची मदत केली ही जमा झालेली मदत गावातून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कळंब या गावास मदत म्हणून धान्य व किराणा / सुका मेवा  व बिस्किट बॉक्स ,पाणी बॉक्स इ.सर्व मिळून अंदाजे 45,000 किंमतीची मदत जमा झाली आहे . .हि सर्व मदत अतिवृष्टीने बाधित कळंब गावतील गरजुपर्यंत पोहोच करण्यासाठी चौधरवाडी गावातून गावातील पदाधिकारी तसेच गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते रवाना सकाळीच रवाना.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test