Type Here to Get Search Results !

श्रीमती भागीरथी आनंदराव भापकर यांचे ८५ व्या वर्षी अल्पशा आजराने निधन.

श्रीमती भागीरथी आनंदराव भापकर यांचे ८५ व्या वर्षी  अल्पशा आजराने निधन.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील  चौधरवाडी- भापकरमळा येथील 
श्रीमती भागीरथी आनंदराव भापकर यांचे मंगळवारी दि 3 रोजी दुपारी अल्पशा आजराने  दुःख निधन झाले त्या ८५ वर्ष्याच्या  होत्या , त्यांच्या   पश्चात   विवाहित तीन  मुले , दोन मुली तसेच सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे, 
    सेवानिवृत्त मंडलाधिकारी देऊळगाव राजे जनार्दन भापकर व त्रिमूर्ती पतसंस्था वाणेवाडी भानुदास भापकर कर्मचारी यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test