Type Here to Get Search Results !

'सोमेश्वर' ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध; जोडे मारो आंदोलन.

'सोमेश्वर' ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध; जोडे मारो आंदोलन.


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर  मधील शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे बुधवार (दि
25) जोडे मारो आंदोलन करुन जाहीर निषेध
करत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना  ज्या तत्परतेने महाराष्ट्र पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली त्याबद्दल सोमेश्वर पोलिसांचे अभिनंदन शिवसेना उप जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून निवेदन करंजेपुल मुख्य चौक येथे निवेदन  वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र चे पोलीस हवालदार नितीन बोराडे व अमोल भोसले  यांना देण्यात आले.
   यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे , विधानसभा क्षेत्र प्रमूख निलेश मदने ,बारामती उपतालुका प्रमुख सुदाम गायकवाड  ,बारामती विभाग प्रमुख बंटी गायकवाड , तर परिसरातील वडगाव-निंबाळकर शाखा प्रमुख नितीन गायकवाड, मगरवाडी- भीम चाचर ,करंजे-मारुती धुमाळ , सदोबाचीवाडी- शुभम गायकवाड, वाघळवाडी- शेखर पाटोळे  व पश्चिम विभागातील शिवसैनिक विक्रम मदने , संतोष जाधव , नागेश गायकवाड, दत्ता कोळपे ,लहू पाटोळे , ब बॉबी पाटोळे, गणेश पाटोळे ,अक्षय भंडलकर उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test