Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी भटक्या-विमुक्त जाती जमाती सेल उपाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी भटक्या-विमुक्त जाती जमाती सेल उपाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील निंबुत- लक्ष्मीनगर येथील शिवाजी पंडित शिंदे यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी  निंबुत-लक्ष्मीनगर (ता बारामती) येथील शिवाजी पंडित शिंदे यांची निवड करण्यात आली, 
    राष्ट्रवादीच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष संभाजी होळकर सेलचे तालुकाध्यक्ष किसनराव तांबे  यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार,   खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या विमुक्त जाती जमाती व त्यांचे प्रश्न मार्गी  लागण्यासाठी प्रयत्न करू व त्यांना न्याय मिळवून देण्याचेही काम करू असे शिंदे यांनी निवडीनंतर मान्यवरांना बोलताना सांगितले
    यावेळी श्री सोमेश्वर साखर कारखाना  संचालक महेश काकडे, उदय काकडे, भरत पवार, नितीन पवार,रविराज पवार,अमोल जाधव, अजित मोरे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test