Type Here to Get Search Results !

आनंदाची बातमी ; मु.सा.काकडे महाविद्यालयाचा‌ निकाल १००टक्के.

आनंदाची बातमी ; मु.सा.काकडे कनिष्ठ महाविद्यालयाचा‌ निकाल १००टक्के.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर-वाघळवाडी येथील मु.सा.काकडे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
    ‌
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

विज्ञान-साक्षी उगले (९५.३३ प्रथम), भाग्यश्री रासकर (९४.५० द्वितीय), गायत्री जगदाळे (९०.६७ तृतीय). वाणिज्य- सायली ठोंबरे (९३.३३ प्रथम), आदिती कोंडे- देशमुख (९०.८३ द्वितीय), श्वेता गुरव (९०.५० तृतीय).कला- प्रियांका पडळकर (८४.५० प्रथम), ऐश्वर्या दुधाळ (८३.५० द्वितीय),शुभम देशमुख (८३.३३ तृतीय). व्यवसाय अभ्यासक्रम-प्रसाद रासकर(७४.७५प्रथम), सम्यक मोरे (७३.०८द्वितीय), हेमंत भापकर (७१.७५तृतीय). यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे  महाविद्यालयाचे अध्यक्ष.सतिश काकडे-देशमुख,सचिव जयवंतराव घोरपडे ,सहसचिव सतिश लकडे ,प्राचार्य जवाहर चौधरी,उपप्राचार्य रवींद्र जगताप सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test