Type Here to Get Search Results !

बारामतीतील आजी-माजी सैनिक संघटना को-हाळे बुद्रुकच्या वतींने 'एक हात मदतीचा'

बारामतीतील आजी-माजी सैनिक संघटना को-हाळे बुद्रुकच्या वतींने 'एक हात मदतीचा'.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील  आजी-माजी सैनिक संघटना को-हाळे बुद्रुक येथील सर्व   सदस्य यांच्या  मार्फत पूरग्रस्त यांना आर्थिक स्वरूपात मदत संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांच्या कडे सुपूर्त करताना  को-हाळे बुद्रुक संघटनेचे भगवान माळशिकारे , दिलीप शिंदे यांनी समक्ष करंजेपूल -गायकवाड वस्ती येथील  कार्यालय भेट देत मदत पोच केली ,अशा इतर सामाजिक कामातही ही संघटना तत्पर असल्याचे माळशिकारे यांनी सांगत कोरोनाच्या  काळातही को-हाळे परिसरात त्यांनी अशीच गरजू कुटुंबांना मदत करत गेल्यावर्षीही पूरग्रस्तांना मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच यापुढेही संघटना जे गरजु कुटूंब आहेत अश्याना  मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test