Type Here to Get Search Results !

ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

“1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचं कांस्यपदक जिंकून देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटु पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीला सातासमुद्रापार गौरव मिळवून देणाऱ्या, ऑलिंपिकमधल्या भारताच्या आजच्या यशाची पायाभरणी सत्तर वर्षांपूर्वी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रास, पैलवान खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन...” 

अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test