Type Here to Get Search Results !

मु. सा .काकडे महाविद्यालयात “सद्भावना दिवस" साजरा

मु. सा .काकडे महाविद्यालयात “सद्भावना दिवस" साजरा

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात ( सोमेश्वरनगर-वाघळवाडी) येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवारी दि.20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये “सद्भावना दिवस” साजरा करण्यात आला त्या निमित्त सद्भावना दिवस प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, जवाहर चौधरी , संस्थेचे सहसचिव  सतीश लकडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अच्युत शिंदे, सर्व विभागाचे उपप्राचार्य, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मास्क लाऊन व कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन कस्न उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test