चिंताजनक; बारामतीतील कोरोना रुग्ण संख्याची शंभरी कडे वाटचाल-काळजी घेणे गरजेचे.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---78 त्यापैकी पॉझिटिव्ह --16-.
कालचे एकूण एंटीजन -1551. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.30.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 32+16+30 =78.
.. शहर-33 ग्रामीण-45. .
एकूण रूग्णसंख्या-28537
एकूण बरे झालेले रुग्ण-27462.
एकूण आज डिस्चार्ज--62
मृत्यू-- 715.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण-40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - बारामती आरोग्य अधिकारी.