Type Here to Get Search Results !

उपसभापती डाॅ .निलमताई गो-हे घेणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा आढावा

उपसभापती  डाॅ .निलमताई गो-हे घेणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा आढावा
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गो-हे कोरोना महामारीच्या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा आढावा तसेच कोविड कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीबाबत  आणि माथाडी कामगार, बांधकाम कामगार विभाग, घरेलू कामगार विभाग, फेरीवाले विभाग, रिक्षा चालक, एकल महिला,  निराधार मुले याबाबतच्या कामांचा सोमवार, दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी आढावा घेणार आहेत.
          या आढावा बैठकीनंतर उपसभापती यांची 23 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test