Type Here to Get Search Results !

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण 

बारामती प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्य  दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालाय, बारामती येथे बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 
याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विनायक साखरे,मोटार वाहन निरीक्षक मयूर भोसेकर,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गजानन हतेडीकर,हेमलता तावरे,हर्षदा खारतोडे,सचिन शिंदे,अशोक नगरईसावे,विजय साळवी,गणेश जगताप,संगीता पवार,वैशाली बेलदार,अश्विनी जाधव,निरुपमा कदम,विठ्ठल गावडे,योगेश खोपकर,दिलावर तांबोळी,सचिन नलवडे,अन्वर मुंडे,अमोल पोंदकुले,सोमनाथ गायकवाड,दिपक पवार,राजू कोकरे,विनोद किर्वे,देवीदास वाघमारे,आदी मान्यवर,व परिवहन विभागांचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
      ध्वजारोहणानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवारांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test