Type Here to Get Search Results !

मराठा धनगर आरक्षण मिळवून देणार: हेमंत पाटील

मराठा धनगर आरक्षण मिळवून देणार: हेमंत पाटील 

बारामती प्रतिनिधी

मराठा समाजाला केंद्र सरकार ने 50% ची अट शिथिल केल्यास आरक्षण मिळणार असुन महाविकास आघाडी नै धनगर समाजाचा ड चा र केल्यास आरक्षण मिळणार असुन या बाबतीत केंद्र सरकार व महाविकास आघाडीच्या संबंधित नेत्याशी संपर्क साधणार असल्याचे इंडिया अगेन्स्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले ते पूढे म्हणाले मराठा व धनगर समाज 60 ते 70% मागासवर्गीय कुटुंब आहेत अशा नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकार ने शासकीय सवलती जाहीर करून मराठा समाजाला 2 हजार कोटी व धनगर समाजाला 2 हजार कोटी निधी मंजूर करून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी याबाबत आमचा सरकार बरोबर पाठपुरावा चालु असल्याचे हेमंत पाटील म्हणाले मराठा समाजातील 7% लोक शासकीय नोकरीत व 47% शेतजमीन   46 % शेतमजूर बॅक अकाऊंट 5 % लोकांचे आहे तर धनगर समाजातील 4% लोक शासकीय नोकरीत 52% मेंढपाळ 25 % शेतजमीन 19% शेतमजूर आणि 4% बॅक अकाऊंट असा सर्वे महाराष्ट्रात करुन पाठवला आहे म्हणुन महाराष्ट्रात मराठा व धनगर हा समाज मागास असल्याचे सिद्ध होत आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test