Type Here to Get Search Results !

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या जयंती दिनानिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या जयंती दिनानिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

 

बारामती दि.3 

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या प्रतिमेस तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार महादेव भोसले, आर.आर.तुंगे, गणेश सोनवले, विलास बडगे, श्रीमती बनसोडे, श्रीमती चव्हाण, श्रीमती कांबळे,   श्रीमती व्‍होरकाटे तसेच  तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी   उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test