बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या किती ते सविस्तर...
सोमेश्वनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (31/07/21) एकूण rt-pcr नमुने 343. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-05. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---64 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -977. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 05+03+19 =27. शहर-06 ग्रामीण-21. एकूण रूग्णसंख्या-26918 एकूण बरे झालेले रुग्ण-25939. एकूण आज डिस्चार्ज--35 मृत्यू-- 684. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली