बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =81. शहर-28 ग्रामीण-53.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-.
कालचे एकूण एंटीजन -1086. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.23.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 45+13+23 =81. शहर-28 ग्रामीण-53.
एकूण रूग्णसंख्या-28192 एकूण बरे झालेले रुग्ण-27154. एकूण आज डिस्चार्ज--57 मृत्यू-- 711.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - आरोग्य विभाग बारामती