चिंताजनक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =78. शहर-19 ग्रामीण-59.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (16/08/21) एकूण rt-pcr नमुने 485. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-36. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---43 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -1388. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.32. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 36+10+32 =78. शहर-19 ग्रामीण-59. एकूण रूग्णसंख्या-27734 एकूण बरे झालेले रुग्ण-26740. एकूण आज डिस्चार्ज--59 मृत्यू-- 702 म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्य विभाग बारामती